जवळे कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत दैदीप्यमान सुयश
तिन्हीही शाखेचा निकाल वाखानण्याजोगा यशाची परंपरा कायम

जवळा सांगोला माझा
प्रतिनिधी,
विद्या विकास मंडळ जवळे संचलित कै सौ. वत्सला देवी देसाई विद्यालय व कै अण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी मार्च 2025 परीक्षेत दैदीप्यमान सूर्य संपादन केलं असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
Branch-Science, Percentage-98.24%
प्रथम तीन विद्यार्थी
1) कुमार-वेदपाठक अथर्व भारत-82.00%(492/600)
2)कुमारी-सिद गौरी किसन-76.50%(459/600)
3)कुमारी-पाटील सानिका रमेश-75.17%(451/600)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
HSC Board Exam Result-2025
Branch-Arts, Percentage-83.22%
प्रथम तीन विद्यार्थी
1) कुमारी-कांबळे वैभवी बाबासाहेब-67.17%(403/600)
1)कुमारी चव्हाण साक्षी हणमंत-67.17%(403/600)
2)कुमारी-गुजले कोमल भगवान-66.83%(401/600)
3)कुमारी-बोराडे पूनम मारुती-66.50%(399/600)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
Branch-commerce Percentage95.24-%
प्रथम तीन विद्यार्थी
1) कुमारी-कोडक नकुसा बाळासो 62.33% (374/600)
2)कुमार- बिचुकले विशाल मधुकर 60.50% (363/600)
3)कुमारी-मोठे अश्विनी म्हाळाप्पा 58.33% (350/600)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मा आ दीपक आबा साळुंखे पाटील ,संस्था उपाध्यक्ष मानाजीराव घुले-सरकार ,संस्था सचिव सुभाष लऊळकर सर, प्राचार्य बाळासाहेब शिंदे ,उप मुख्याध्यापक संजय पोळ तसेच प्राध्यापक ,प्राध्यापिका, शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या